1. कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल, तर मी तो शोधीन. जर कोणताही मार्ग नसेल तर मी तो निर्माण करेल.

2. ज्याचे विचार मोठे असतात, त्याला भला मोठा डोंगरही मातीचा गोळा वाटतो.

3. शत्रूला दुर्बळ समजू नका, पण अधिक बलवान समजून घाबरूही नका.

4. दिन दुबळ्यांचा वाली तो, गरिबांचा कैवारी तो, ना धरतीचा ना स्वर्गाचा, रयतेचा राजा तो.

5. पैसा पुढच्या पिढींना देता येतो. पण शहाणपण देता येत नाही. तलवार देता येते पण शौर्य देता येत नाही.

6. शिवरायांची एक शिकवण आहे राज्य छोटे का असेना पण स्वतःचं असावं. त्यामुळे स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. तरच जग तुमचा फादर करेल.

7. स्वातंत्र्य एक वरदान आहे, जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा अधिकार आहे.

Also Read:
8. सगळ्यांच्या हाती तलवार असेल तरी, इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्य स्थापन करता येते.

9. शत्रूची फौज कधीच मोजू नका. आपल्यातील फितूर किती आहे हे मोजा.

10. धाडस असं करावं की जे जमणार नाही दुसऱ्या कुणाला. आणि इतिहास असा करावा की 33 कोटी देवांची फौज उभी राहील मुजर्याला.
