Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti: पर 10 प्रेरणा दायक विचार Marathi में
1. कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल, तर मी तो शोधीन. जर कोणताही मार्ग नसेल तर मी तो निर्माण करेल. 2. ज्याचे विचार मोठे असतात, त्याला भला मोठा डोंगरही मातीचा गोळा वाटतो. 3. शत्रूला दुर्बळ समजू नका, पण अधिक बलवान समजून घाबरूही नका. 4. दिन दुबळ्यांचा वाली तो, गरिबांचा कैवारी तो, ना धरतीचा ना स्वर्गाचा,